“मी ट्रॉफी व जावई घेऊनच येते घरी”, अंकिता वालावलकरच्या इन्स्टाग्रामवरुन वडिलांसाठी भावुक पोस्ट, म्हणाली, “आपल्यात मतभेद असले तरी…”
‘बिग बॉस मराठी’च्या नव्या पर्वात कोकण हार्टेड गर्लच्या एण्ट्रीने साऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. अंकिताच्या येण्याने अनेकांना आनंद झाला आहे. कलाकार ...