Video : पुरस्कार सोहळ्याला आली अंकिता लोखंडे, पण नखरे पाहून नेटकऱ्यांचा राग अनावर, केलं असं काही की…; म्हणाले, “ओव्हर ॲक्टिंग…”
लहान पडद्यावरुन प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री अंकिता लोखंडे ही सतत चर्चेत असते. ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून तिने मालिकाविश्वात पदार्पण केले. ...