“जिंकणं किंवा हरणं माझ्यासाठी शुल्लक पण…”, ‘बिग बॉस १७’ची ट्रॉफी गमावल्यानंतर अंकिता लोखंडेची पहिली पोस्ट, म्हणाली, “चढ-उतार आले…”
अभिनेत्री अंकिता लोखंडेने आजवर तिच्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. लोकप्रियेच्या शिखरावर असलेल्या या अभिनेत्रीचे लाखो चाहते दिवाने ...