सुशांत सिंह राजपूतबद्दल सतत बोलते म्हणून लोकांनी सुनावलं, आता अंकिता लोखंडेने भडकून दिलं उत्तर, म्हणाली, “त्याच्याविषयी बोलणार कारण…”
लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे 'बिग बॉस १७'मुळे विशेष चर्चेत आली. याशिवाय अभिनेत्री तिच्या 'पवित्र रिश्ता' या लोकप्रिय मालिकेमुळे प्रसिद्धीस ...