‘कुंडली भाग्य’ फेम अभिनेत्रीचे ब्रेकअप, २ वर्षांनी विभक्त होण्याचा घेतला निर्णय, ‘या’ कारणामुळे तुटले नाते
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका म्हणजे 'कुंडली भाग्य' आणि मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे अंजुम फकीह. आपल्या अभिनयामुळे चर्चेत असणारी ही अभिनेत्री ...