“प्रेम, जबरदस्त ऍक्शन, हाणामारी अन्…” रणबीर कपूरच्या ‘अॅनिमल’ चित्रपटाच्या ट्रेलरने घातलाय धुडगूस, पण भाव खाऊन गेली बॉबी देओलची भूमिका
काही दिवसांपासून सिनेसृष्टीत 'अॅनिमल' चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगली होती. 'अॅनिमल' या चित्रपटामुळे रणबीर कपूरही चर्चेत राहिला. या चित्रपटातील रणबीर कपूरचं ...