Video : “वहिनी भडकल्या आणि…” ‘त्या’ मॅचदरम्यान अनुष्का शर्मा भलतीच भडकली अन्…; व्हिडीओ व्हायरल, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
बॉलीवुड अभिनेत्री अनुष्का शर्मा ही सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत असते. फेब्रुवारी महिन्यात तिने लंडनमध्ये मुलाला जन्म दिला. त्यानंतर ती पुन्हा ...