Video : अधिपती-अक्षरालाही ‘अंगारो सा…’ गाण्याची भुरळ, हुकस्टेपने वेधलं लक्ष, भुवनेश्वरीही कमेंट करत म्हणाली…
सोशल मीडियावर सध्या ‘पुष्पा २’ चित्रपटातील ‘अंगारो सा…’ हे गाणं ट्रेंड करत आहे. ‘पुष्पा’च्या पहिल्या भागाची गाणीसुद्धा सर्वत्र व्हायरल झाली ...