“तर आता गुंड किंवा चोर असतो”, अनंत जोग यांचा स्वत:विषयी धक्कादायक खुलासा, म्हणाले, “माझ्या हातून खून…”
मराठी सिनेसृष्टीतील खतरनाक खलनायक म्हणून अभिनेते अनंत जोग यांना ओळखले जाते. त्यांनी आजवर अनेक चित्रपट आणि मालिकांमधून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची ...