“तुमची भांडीही घासली असती पण…”, अंबानी कुटुंबियांनी बोलावलं नाही म्हणून रुसली राखी सावंत, म्हणाली, “हजारो करोड खर्च करुन…”
भारतातील प्रसिद्ध उद्योगपती मुएकक्ष अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या लग्नाआधीच्या कार्यक्रमाची धूम अजूनही पाहायला मिळत ...