“मी छान तयार झाले…”, नणंदबाईंची इच्छा पूर्ण करत अमृता देशमुखने नवऱ्यासाठी घेतला खास उखाणा, म्हणाली, “होपफुली प्रसाद…”
Amruta Deshmukh Prasad Jawade Marriage : 'बिग बॉस' फेम अभिनेत्री अमृता देशमुख व अभिनेता प्रसाद जवादे अखेर विवाहबंधनात अडकले आहेत. ...