अमृता खानविलकर सेटवर स्वतःची घेऊन जाते शेगडी, आई जेवण बनवून देते अन्…; शेअर केला Inside Video
अभिनेत्री अमृता खानविलकरने आजवर तिच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मन जिंकली. अमृताने आजवर अभिनयासह तिच्या नृत्यकौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. चंद्रमुखी ...