“तू असा प्रचार करणं चुकीचं”, लाडकी बहिण जाहिरातीचा व्हिडीओ केल्यानंतर अमृता खानविलकर ट्रोल, म्हणाले, “गैरवापर…”
महायुती सरकारने राज्यामध्ये जुलै महिन्यापासून लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेमध्ये दरमहा १५०० रूपये महिलांच्या खात्यावर जमा होतात. या ...