“तुम्हाला किडनॅप करतील आणि…”, भारतात खूप जास्त सुखी म्हणत अमृता खानविलकरने सांगितली भयंकर घटना, म्हणाली, “बंदुक घेऊन लोक…”
अभिनेत्री अमृता खानविलकर हिने आजवर तिच्या अभिनयशैलीने प्रेक्षकांच्या मानवर राज्य केलं. मालिका, चित्रपट, वेबसीरिजच्या माध्यमातून अमृताने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. ...