Video : गेट वे ऑफ इंडियाला बोट बूक केली, समुद्रात सेलिब्रेशन अन्…; अमृता खानविलकरने नवऱ्याला दिलं सरप्राइज, रोमँटिक व्हिडीओ समोर
मराठी सिनेसृष्टीतील सध्याच्या आघाडीच्या अभिनेत्रींच्या यादीत अमृता खानविलकरच नाव आवर्जून घेतलं जातं. अमृताने आजवर अनेक चित्रपट, मालिकांमधून प्रेक्षकांची मनं जिंकली ...