“त्याला दुःख होऊ शकतं कारण…”, नवऱ्याबरोबर सोशल मीडियावर फोटो पोस्ट न करण्यावरुन अमृता खानविलकरचं भाष्य, म्हणाली, “ट्रोल करणं…”
मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकरने आजवर तिच्या अभिनयशैलीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. मराठीसह तिने हिंदी चित्रपटसृष्टीतही अभिनयाची जादू दाखविली. सोशल मीडियावरही ...