Video : भर ट्रॅफिकमध्ये ‘झुमका’ गाण्यावर अमृता फडणवीसांचा भन्नाट डान्स, मात्र नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, म्हणाले, “तुमचे हावभाव…”
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे अनेकदा चर्चेत येतात. कधी त्यांच्या गाण्यांमुळे, तर ...