लग्नाला एक महिना पूर्ण होताच प्रसाद जवादे-अमृता देशमुखची लग्नपत्रिका व्हायरल, पाहा काय आहे यामध्ये खास
अभिनेत्री अमृता देशमुख व अभिनेता प्रसाद जवादे काही दिवसांपूर्वी लग्नबंधनात अडकली. अमृता-प्रसादच्या लग्नाच्या फोटोंनी सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला. 'बिग ...