“तुझं काम आवडलं असं त्यांनी सांगितलं अन्…”, अमृता देशमुखने अतुल परचुरेंबाबत सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाली, “शेवटची आठवण…”
नाटक, मालिका आणि चित्रपट अशा सर्वच क्षेत्रात आपला ठसा उमटवणारे लोकप्रिय अभिनेते अतुल परचुरे यांचं सोमवारी निधन झालं. अतुल परचुरे ...