नवरा असावा तर असा! मंगळागौरीच्या दिवशी प्रसादने झाडू मारत केली साफसफाई , अमृता कौतुक करत म्हणाली, “लोक त्याच्याबद्दल वाईट…”
Amruta Deshmukh : मराठी मनोरंजन विश्वातील एक लोकप्रिय जोडी म्हणजे अभिनेत्री अमृता देशमुख व अभिनेता प्रसाद जवादे. ‘बिग बॉस मराठी’मुळे ...