बच्चन कुटुंबात सासू-सूनेची भांडणं, अमिताभ व जया बच्चन यांना लग्नाच्या वाढदिवसालाही दिल्या नाहीत शुभेच्छा, कौटुंबिक वाद चव्हाट्यावर?
'बिग बी' अमिताभ बच्चन व जया बच्चन यांनी नुकताच त्यांच्या लग्नाचा ५१वा वाढदिवस साजरा केला. यावेळी अनेक सेलिब्रिटी आणि चाहत्यांनी ...