राम मंदिरच्या उद्घाटनापूर्वी अमिताभ बच्चन यांनी अयोध्येत खरेदी केली ‘इतक्या’ कोटींची जमीन, म्हणाले, “माझे घर बांधण्यास…”
अयोध्येतील राम मंदिराचा भव्य उद्घाटन सोहळा २२ जानेवारी रोजी मोठ्या थाटामाटात संपन्न होणार आहे. या प्रतिष्ठापना सोहळ्याला कलाकार मंडळी तसेच ...