“भांडी घासली, बेसिनही साफ केलं अन्…”, ‘केबीसी’च्या मंचावर अमिताभ बच्चन यांचा मोठा खुलासा, म्हणाले, “बाथरुमचं…”
मेगास्टार अमिताभ बच्चन नेहमीच कोणत्या ना कोणत्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. अशातच त्यांनी कौन बनेगा करोडपती १५ मध्ये केलेल्या एका वक्तव्याची ...