Video : …अन् अमिताभ बच्चन यांनी त्या मुलीच्या शूजची बांधली लेस, प्रेक्षकांककडून भरभरुन कौतुक, म्हणाले, “इतका साधेपणा…”
‘कौन बनेगा करोडपती’ हा शो छोट्या पडद्यावरील सगळ्यात लोकप्रिय शो आहे. गेली अनेक वर्ष हा कार्यक्रम प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. ...