Video : …अन् डॉक्टरांकडे जाताच गणपतीचं गाणं बोलू लागला ‘ठरलं तर मग’मधील अर्जुनचा खऱ्या आयुष्यातील मुलगा, क्युट व्हिडीओ समोर
'ठरलं तर मग' मालिकेला प्रेक्षक भरभरुन प्रतिसाद देताना दिसत आहेत. टीआरपीच्या शर्यतीतही ही मालिका अव्वल स्थानावर असलेली पाहायला मिळते. या ...