‘त्या’ भूमिकेनंतर लोकांनी वेडं ठरवलं तेव्हा…; ‘बाबा लगीन’ फेम अभिनेत्याने सांगितली संघर्ष कहाणी, म्हणाला, “रस्त्यावर लोक…”
काही अभिनेते आपल्या छोट्या भूमिकेतूनही प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतात. चित्रपटातील भूमिका छोटी असली तरी त्यात जीव ओतून काम केल्यामुळे हे अभिनेते ...