‘पुष्पा २’ चेंगराचेंगरी प्रकरणी अल्लू अर्जुनच्या वडिलांनी घेतली जखमी लहान मुलाची भेट, म्हणाले, “तो भेटू शकत नाही कारण…”
अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा २’ चित्रपट प्रदर्शित होऊन आता जवळपास दोन आठवडे झाले आहेत. मात्र या चित्रपटाच्या प्रीमियरला झालेल्या अपघाताशी संबंधित ...