“आता स्वर्गात जाऊन श्रीदेवीला अटक करणार का?”, अल्लू अर्जुनच्या कारवाईवर सुप्रसिद्ध दिग्दर्शकाचं भाष्य, म्हणाले, “प्रत्येक कलाकाराने…”
०४ डिसेंबर रोजी हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा २’ चित्रपटाच्या प्रीमियरला झालेल्या चेंगराचेंगरीत ३५ वर्षीय महिला रेवती यांचा मृत्यू झाला ...