पुरस्कार सोहळ्यात अलका कुबल यांनी घातलेल्या मंगळसूत्राची चर्चा, पेंडंट होतं खूपच खास, पाहा व्हिडीओ
मंगळसूत्र हा सौभाग्याचा अलंकार आहे. हिंदी विवाह सोहळ्यांमध्ये बांधण्यात येणार पवित्र व मंगल सूत्र धागा म्हणजे मंगळसूत्र. अलीकडच्या काळात वेगवगेळ्या ...