नर्गिस फाखरीच्या बहिणीला परदेशात अटक, अभिनेत्रीवर एक्स बॉयफ्रेंड आणि त्याच्या गर्लफ्रेंडची हत्या केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
रणबीर कपूरच्या 'रॉकस्टार'या चित्रपटामध्ये दिसलेली अभिनेत्री नर्गिस फाखरी हिच्याशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. नर्गिस फाखरी सध्या तिच्या ...