आलिया भट्टच्या साडीवरील ‘रामायण’ने वेधलं लक्ष, राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यातील अभिनेत्रीच्या लूकची होतेय चर्चा
अखेर रामराज्य आलं. २२ जानेवारी (सोमवार) रोजी अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाची प्रतिष्ठापना करण्यात आली. हा दिवस प्रत्येक भारतीयांने दिवसाला सणासारखा ...