“मी मॅरेज मटेरियल नाही”, ‘छावा’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्याने सांगितलं लग्न न करण्यामागचं कारण, म्हणाला, “माझं आयुष्य…”
‘ताल, ‘रेस’, ‘हलचल’, ‘इत्तेफाक’ आणि ‘दृश्यम २’सारख्या अनेक बॉलिवूड चित्रपटांमधील आपल्या दमदार अभिनयासाठी प्रशंसा मिळवणारा अभिनेता म्हणजे अक्षय खन्ना. अक्षय ...