“अंगप्रदर्शन करणं ही…”, अक्षया नाईकचा बोल्ड लूक पाहून नेटकऱ्याची कमेंट, अभिनेत्रीने दिलं सडेतोड उत्तर, म्हणाली, “कलेची गरज असल्यास…”
मराठी मालिकेतील लोकप्रिय चेहरा म्हणजे अभिनेत्री अक्षया नाईक. 'सुंदरा मनामध्ये भरली' या लोकप्रिय मालिकेतून अक्षयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. या ...