अक्षया देवधर पुन्हा मालिकेत काम करणार कळताच सासूबाई एकदम खूश, प्रोमो पाहून भारावल्या, म्हणाली, “टीव्हीवर दिसणार म्हणून…”
झी मराठीवरच्या ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतील पाठकबाई अर्थात अभिनेत्री अक्षया देवधर… या मालिकेनंतर बऱ्या मोठ्या ब्रेकनंतर अक्षया आता पुन्हा एकदा ...