पाठकबाईंचं ‘झी मराठी’वर कमबॅक! ‘या’ नव्या मालिकेतून येणार प्रेक्षकांच्या भेटीस, प्रोमो पाहताच अभिनेत्रीवर कौतुकाचा वर्षाव
Akshaya Deodhar New Serial : 'तुझ्यात जीव रंगला' या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजेच सर्वांची लाडकी पाठकबाई अक्षया देवधर. अक्षयाने ...