अक्षया देवधरच्या आईच्या ६०व्या वाढदिवसाचे जंगी सेलिब्रेशन, कुटुंबियांच्या साधेपणाने वेधलं लक्ष, व्हिडीओ व्हायरल
छोट्या पडद्यावरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या लोकप्रिय मालिकेतून घराघरांत पोहोचलेली सर्वांची आवडती अभिनेत्री म्हणजे अक्षया देवधर. या मालिकेत तिने अंजली ...