मराठी व गुजराती दोन्ही पद्धतीने लग्न अन्…; ‘पुन्हा कर्तव्य आहे’ फेम अक्षय म्हात्रेच्या लग्नाची अनोखी गोष्ट, सगळ्यांचं जपलं मन
हिंदी मालिकाविश्व गाजवल्यानंतर आता अभिनेता अक्षय म्हात्रे मराठी मालिकाविश्वाकडे वळला आहे. झी मराठी वाहिनीवरील ‘पुन्हा कर्तव्य आहे’ या मालिकेतून तो ...