“करोना इतक्या लवकर बरा झाला?”, अनंत-राधिकाच्या रिसेप्शनला बायकोबरोबर पोहोचला अक्षय कुमार, सगळेच चक्रावले अन्…
अनंत अंबानी व राधिका मर्चंटच्या लग्नाचं रिसेप्शनही अगदी धुमधडाक्यात साजरं करण्यात आलं. या रिसेप्शन सोहळ्यात एका कलाकाराच्या उपस्थितीची सर्वाधिक चर्चा ...