“माझी पंढरी सजली”, ‘बिग बॉस’ फेम मराठी अभिनेताही विठुरायाच्या भक्तीत तल्लीन, वारकऱ्यांच्या प्रतिकृतींनी सजवलं नवीन घर
आज महाराष्ट्रात सर्वत्र आषाढी एकादशीचा सण साजरा करण्यात येत आहे. प्रत्येक भक्त या विठुरायाच्या भक्तीत तल्लीन झाला आहे. सर्वत्र पंढरीमय ...