“व्यसन करतो का?”, सूरज चव्हाणला अजित पवारांनी विचारला प्रश्न, म्हणाला, “तुम्ही ‘बिग बॉस’मध्ये पाहिलं नाहीत का?”
'बिग बॉस मराठी'चे पाचवे पर्व नुकतेच संपले असून सूरज चव्हाण हा 'बिग बॉस मराठी'चा विजेता झाला. सुरुवातीपासून प्रेक्षकांमध्ये या सीजनबद्दल ...