“वाटले नव्हते कधी हा काळ आहे यायचा…”, अजिंक्य देव यांनी वडिलांसाठी सादर केली कविता, डोळ्यांत पाणी आणणारा व्हिडीओ समोर
डोक्यावरून आई-वडीलांचं छत्र हरपणं ही कोणत्याही मुलांसाठी अत्यंत वेदनादायी गोष्ट आहे. पोरकं होण्याची भावना ही मुलांसाठी कल्पनेपलीकडील आहे. अजिंक्य देव ...