आई सीमा देव यांच्या निधनानंतर अजिंक्य देवने दिला आई-बाबांच्या जुन्या आठवणींना उजाळा म्हणाला,”आई-बाबा दोघेही…”
कोणत्याही वयात आई-वडिलांचा हात जेव्हा डोक्यावरून जातो. तेव्हा तितकीच पोकळी निर्माण होते. परंतु आठवणीच असतात ज्या या परिस्थितीत माणसाला तारतात.