‘सुभेदार’ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई, पाच दिवसांमध्ये कमावले इतके कोटी, प्रेक्षकांकडून कौतुकाचा वर्षाव
गेल्या अनेक महिन्यांपासून अनेक मराठी चित्रपट बॉक्स ऑफिस गाजवत आहे. 'वेड', 'महाराष्ट्र शाहीर', बाईपण भारी देवा' यांसारख्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर ...