८५ किलो वजन, सतत ट्रोलिंग अन्…; बॉडी शेमिंगवरुन ट्रोल झालेली ‘ही’ अभिनेत्री साकारतेय मुख्य भूमिका,सगळ्यांशी झगडून पूर्ण केलं आईचं स्वप्न
सिनेसृष्टीत बरीच अशी कलाकार मंडळी असतात ज्यांना कित्येकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. बरेचदा ही कलाकार मंडळी ट्रोलर्सच्या कमेंटवर सडेतोड ...