टीव्ही इंडस्ट्रीतून अभिनेत्रीला काम मिळणं बंद झालं आणि…; सध्या सुप्रसिद्ध अभिनेत्री सोडवतेय नागरिकांचे प्रश्न, करत आहे ‘हे’ काम
असे अनेक टीव्ही कलाकार आहेत ज्यांना अचानकपणे सिनेसृष्टीतून चांगल्या ऑफर्स येणे बंद झाले तेव्हा त्यांना इंडस्ट्रीला राम राम करावा लागला. ...