बांधलेले केस, विचित्र ड्रेस-मेकअप अन्…; ऐश्वर्या रायच्या फॅशनला झालंय काय?, अंबानींच्या कार्यक्रमात बघून सगळ्यांनाच धक्का बसला आणि…
ऐश्वर्या राय अशी अभिनेत्री आहे जिच्या एका स्माईलचे लाखो चाहते दिवाने आहेत. 'कान्स फिल्म फेस्टिव्हल' असो किंवा इतर कोणताही कार्यक्रम ...