“कुटुंबाबद्दल क्वचितच बोलतो पण…”, ऐश्वर्या व अभिषेकशी संबंधित अफवांवर अमिताभ बच्चन यांनी सोडलं मौन, म्हणाले, “हाताबाहेर गेलेलं…”
Amitabh Bachchan Finally Breaks Silence On Speculations : गेल्या अनेक महिन्यांपासून बच्चन कुटुंबीयांमध्ये सर्व काही ठीक नसल्याच्या बातम्या येत आहेत. ...