“या वयात शोभतं का?”, बॅकलेस फोटोशूटवरुन ऐश्वर्या नारकर ट्रोल, तर चाहत्यांनी घेतली बाजू, म्हणाले, “हिंदी अभिनेत्रींवर फिदा होता…”
Aishwarya narkar Troll : कलाकार म्हटलं की, कौतुकाबरोबर ट्रोलिंगदेखील आलंच. काही कलाकार सोशल मीडियावरील या ट्रोलिंगकडे दुर्लक्ष करतात. पण काही ...




