“असं कुठं कामाला जाता तुम्ही?”, ‘त्या’ रीलवर कमेंट करणाऱ्याचा ऐश्वर्या नारकरांनी घेतला चांगलाच समाचार, म्हणाल्या, “रोज १३-१३ तास…”
कलाकार हे सोशल मीडियाद्वारे त्यांच्या आयुष्यातील अनेक खास प्रसंगे, किस्से वा आठवणी शेअर करत असतात. कलाकार म्हटलं की कौतुकाबरोबर टीका ...