“स्वतःच्या लेकी-सूनांबरोबर असंच वागतात का?”, स्त्रियाच अधिक ट्रोल करत असल्याचं ऐश्वर्या नारकरांचं वक्तव्य, म्हणाल्या, “बायकाच अधिक…”
मराठी मनोरंजन सृष्टीतील सदाबहार जोडपे म्हणजे अभिनेत्री ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर. गेली कित्येक वर्षे हे दोघे मराठी मालिका, नाटक ...